कार्यालय संपर्क
पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतपेढी मर्यादित.
कृष्णा अपार्टमेंट, १३२९ सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिराजवळ,
पुणॆ-४११ ०३०
फोन-२४४८३३८२
वॆबसाईट www.punentp.co.in
email: pmsspatpedhi@gmail.com
कार्यालयीन सहाय्यक
- श्री. नथुराम भिकू जाधव
- श्री. संदिप सुधाकर कांबळे
कार्यालय वेळ
• पतपेढीच्या कार्यालयाची वेळ सोमवार,बुधवार व शुक्रवार सायंकाळी ६.०० ते ७.३० अशी आहे.
• मंगळ्वार व गुरूवार सायंकाळी ६.०० ते ७.३० यावेळेत फक्त चेक्स (धनादेश) स्विकारले जातील.
• प्रत्येक महिन्याच्या शेवटचे दोन दिवस पतपेढीचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.
• पतपॆढीचे कार्यालय सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी बंद राहतील.
• संस्थेच्या उत्कर्षासाठी योग्य सूचना द्याव्यात.
• सभासदांनी आपल्याला मिळालेली पासबुक नियमितपणॆ भरुन घ्यावीत व आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या वेळी सोबत ठेवावित, पासबुकाची घडी घालू नये.पासबुक हरवले वा खराब झाले तर नविन पासबुकास रु, ५०/- आकार पडेल.