सभासदांनी लक्षात ठेवावयाचे नियम
- पासबुक नियमितपणे भरून घ्या व आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या वेळी सोबत ठेवा.
- पासबुकावर कोठेही परस्पर बदल करू नयेत.
- पासबुकाची घडी घालू नये, पासबुक हरवले वा खराब झाले तर पासबुकास रु ५०/- आकार पडेल.
- थकीत कर्जदारांची लाभांश रक्कम त्यांचे कर्ज खाती वर्ग केली जाईल.
- सभासदांच्या ठेवी स्विकारल्या जातील.
- जामिनराहतेवेळी योग्य विचार करा.
- संस्थेच्या उत्कर्षासाठी योग्य सूचना द्याव्यात.
पतपॆढी सभासद होताना.
पतपॆढी सभासदत्व रद्द करताना
- कर्ज तपशिल.