कर्ज योजना
- सहा महीने पूर्ण झालेल्या सभासदास रू ५०,०००/- कर्ज मिळू शकते.
- एक वर्ष पूर्ण झालेल्या सभासदास रु. १,५०,०००/- कर्ज मिळू शकते.
- दोन वर्ष पूर्ण झालेल्या सभासदास रु.९,००,०००/- कर्ज मिळू शकते.
- दोन वर्ष पूर्ण झालेल्या सभासदास सर्व साधारण कर्ज मिळू शकते.
- घरगुती प्रासंगिक कर्ज रु. ५०,०००/- मिळू शकते.(सहा महिने पूर्ण होणे आवश्यक.)
- तातडीचे कर्ज रु. २०,०००/- वर्षातून फक्त एकदा मिळेल.
- मोहरम / नाताळ / दिवाळी कर्ज रु. २०,०००/- वर्षातून फक्त एकदा मिळेल.
- मध्यम मुदत कर्ज तपशील (१ जानेवारी २०२१ पासून).
वेतन मर्यादा रू.१५,०००/-पर्यंतच्या सर्वसाधारण कर्ज रू.३,००,०००/- विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.१५,००१ ते २५,००० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.५,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.२५,००१ ते ३५,००० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.७,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.३५,००१ ते ४५,००० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.९,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.४५,००१ ते ५५,००० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.१२,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.५५,००१ ते ७०,००० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.१५,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.७०,००१ ते ९०,००० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.१९,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-
वेतन मर्यादा रू.९०,००१ ते १०,००,०० पर्यंत सर्वसाधारण कर्ज रू.२४,००,०००/-विशेष कर्ज रू.५०,०००/-