ताज्या घडामोडी

१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ, २०२३ ते २०२६ च्या त्रैवार्षिक निवडणुक दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे त्या बाबत माहिती. .

२) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ, २०२३ ते २०२६ च्या त्रैवार्षिक निवडणुक दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथे होणार्‍या निवडणूकीची मतदार यादी.

३) संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम प्रसिध्दी पंचनामा करणे.

४) संचालक मंडळ निवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी कार्यक्रम.(१२.०५.२०२३)

५) ०१/०४/२०२० ते ३१.०३.२०२१ चा अहवाल व ताळेबंद.

६) ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ५.९.२०२१ ची नोटीस (फक्त सभासदांकरिता ).

७)०१/०४/२०२० ते ३१.०३.२०२१ चा अंतर्गत लेखापरिक्षकांचा अहवाल.

कर्ज अटी / नियम.

  • सर्व कर्ज ही पात्रतेच्या ३० पट किंव्हा एकूण रू. २४,००,०००/- पेक्षा जास्त असणार नाही.
  • सर्वसाधारण कर्ज हे १८० हप्यांमध्ये परत करावे. तसेच विशेष कर्ज हे १०० हप्यांमध्ये व फेस्टिवल कर्ज हे १०० हप्यांमध्ये परत करावे. सर्व कर्जाचे हप्ते हे इ.एम.आय. पध्दतीने राहतील.
  • रू. पाच लाखापर्यंतच्या कर्जास रू. २००/- चा स्टॅम्प पेपर व रू. पाच लाखाच्या पुढील कर्जास रू. ५००/- चा स्टॅम्प पेपर घेण्यात येईल तसेच रू. पाच लाखाच्या पुढील कर्जास स्टॅम्प पेपेर व्यतरिक्त पाच लाखाच्या पुढील रक्कमेस प्रतेकी रू. १००/- प्रमाणे प्रोसेसिंग फी घेण्यात येईल.
  • विशेष कर्जास एक जामिनदार आवश्यक असून कोटेशनची आवश्यकता नाही.
  • दिवाळी कर्जास एक जामिनदार व पगाराच्या दाखल्याची आवश्यकता आहे.
  • रू.५,००,०००/-च्या आतील मध्यम मुदत कर्जास २ जामिनदार व रु. ५,००,०००/- त्याच्यावरील कर्जास ३ जामिनदारांची आवश्यकता आहे.(कर्ज कशासाठी हवे आहे त्याचा ठोस पुरावा / सही शिक्क्यानिशी कोटेशन द्यावेलागेल.).
  • सभासदास कर्ज घेतेवेळी शेअर्सची रक्कम २५% ऎवजी १०% बंधनकारक राहील. तसेच शेअर्सची रक्कम १०% पूर्ण असेल तर कर्जाच्या २% रक्कम कापून शेअर्स खाती जमा करण्यात येईल.
  • प्रत्येक कर्जदारास कर्ज घेताना "कर्ज विमा योजना" घेणे बंधन कारक असेल.
  • कोणत्यही कर्जाची ५० % रक्कम जमा झाल्याशिवाय कर्जाचे नूतनीकरण होणार नाही.(सणाचे कर्ज वगळता)
  • निवॄत्तीपूर्वी २ वर्षे मध्यम मुदतीचे कर्ज मिळणार नाही.
  • मध्यम मुदत कर्ज घेताना सभासद होऊन २ वर्षे पूर्ण झाली असली पाहीजेत.
  • मध्यम मुदत कर्ज मूळ वेतन + ग्रेड पे + महागाई भत्ता याच्या २५ पट परंतु रु.९ लाखापेक्षा जास्त कर्ज मिळणार नाही.
  • घरगुती प्रासंगिक कर्ज मूळ वेतन + ग्रेड पे + महागाई भत्ता याच्या ५ पट परंतु रु. ५००००/- पेक्षा जास्त कर्ज मिळणार नाही.
  • मध्यम मुदत कर्ज अर्ज किंमत रु. १५०/- अधिक स्टॅम पेपर नियमानुसार.
  • तातडीचे कर्ज अर्ज किमंत रु. १५१/-(स्टॅम्प पेपर व रेव्हेनू स्टॅम्पसहीत)
  • सणांसाठीचे कर्ज किंमत रू. ५०/- अधिक स्टॅम्प पेपर नियमानुसार
  • दाखला जे सभासद आहेत त्यांना रु.२०/-
  • दाखाला जे सभासद नाहीत त्यांना रु.३०/-
  • सलग ३ महिने कर्ज हप्ते थकल्यास कर्जदारावर कायदेशीर कारवाई करून जामिनदारांच्या वेतनातून कर्ज वसुली केली जाईल.
  • सणांचे कर्जाचे नुतनीकरण केले जाणार नाही.
  • प्रत्येक सभासदाने आपल्या कोणत्याही व्यवहाराकरीता समक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
  • थकीत कर्जदारांची लाभांश रक्कम त्यांचे कर्ज खाती वर्ग केली जाईल.

  • सभासदांनी आपल्याला मिळालेली पासबुक नियमितपणॆ भरुन घ्यावीत व आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या वेळी सोबत ठेवावित, पासबुकाची घडी घालू नये.पासबुक हरवले वा खराब झाले तर नविन पासबुकास रु, ५०/- आकार पडेल.

जामिन राहण्याच्या अटी.

  • जामिनराहतेवेळी योग्य विचार करा.

संथेचे पदाधिकारी

  • पदाधिकारी २०१६-२०२१
    • अध्यक्ष :- श्री.कोतुळकर प्रसन्न यशवंत

    • -------------------------------------------------------
    • कार्याध्यक्ष. :- श्री.खांडेकर शिवाजी चंद्रकांत

    • -------------------------------------------------------
    • उपाध्यक्ष :- श्री.खेडेकर बंडू दत्तात्रय

    • -------------------------------------------------------
    • सचिव :- श्री.पारखे देवेंद्र प्रभाकर

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री.तांबे सुभाष लक्ष्मण

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री. धायगुडे हरिभाऊ बाबुराव

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्रीमती.काटवटे मीरा गोरखनाथ

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री.पदम सुनिल जनार्दन

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्रीमती.गोर्‍हे मेधा रत्नाकर

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री.लांघी गणपत मारूती

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री.ढावरे ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री. रऊफ शेख

    • -------------------------------------------------------
    • संचालक :- श्री. बसाप्पा जवारी

    • -------------------------------------------------------
    • तज्ञ संचालक :- श्री.चव्हाण विलास रविकांत

    • -------------------------------------------------------
    • कार्यकारी संचालक :- श्री.गाढवे बाळासाहेब प्रभू

  • कै.रामचंद्र बहिर्जी पाटणकर पुरस्कार.
  • कै.का.रा.वैशंपायन पुरस्कार
  • शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार.

Gallery